अर्थ : बारा राशींपैकी पहिली रास ज्यात सहासष्ट तारे अशाप्रकारे आहे ज्याच्या संयोगाने मेंढाची आकृती बनते.
उदाहरणे :
त्याची रास मेष आहे.
समानार्थी : मेष
मेष रास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mesh raas samanarthi shabd in Marathi.